Posts

Showing posts from February, 2021

थोडेसेच -पण महत्वाचे

Image
🎯 थोडेसेच -पण महत्वाचे  💢  गुरु चन्द्र युति, दृष्टियोग, वा नवपंचम योग ( गुरुची चंद्रावर दृष्टी या अर्थाने ) हा " विरह  योग "आहे.  💢 हे विधान,  जेव्हा माझ्या वाचनात आले, तेव्हा,  हे दोन्ही शुभ ग्रह असल्याने,   असे कसे शक्य आहे.?,  ही  शंका मनात आली.  💢 त्यानंतर,  मी  अनेक कुंडल्या पहिल्या. त्यात,  या योगाचा अंतर्भाव असता, वरील विधानात,  बरेच तथ्य असल्याचे,  लक्षात आले.  💢 फक्त या योगाचे स्वरूप,  नीट समजण्यासाठी,  थोडा काळ  द्यावा लागला.  💢 अनुभवांती, जे अनुभव आले, ते, सर्वांच्या माहितीसाठी नमूद करीत आहे.  💢 अभ्यासकांनी, त्यांच्या जवळील कुंडली संग्रहातून, याचा जरूर पडताळा घ्यावा. असे आग्रहाचे सांगणे आहे. ▪️कुंडलीत प्रेमप्रकरणाचे  योग असून, हा योग असता, ते बारगळण्याची शक्यता असते. ▪️साखरपुडा होवो अथवा न होवो, एकमेकांची पसंती जाहीर झाल्यावर, प्रस्ताव मोडीत निघू शकतो. ▪️लग्न यंदा ठरल्यानंतर, ते काही कारणास्तव, पुढच्या वर्ष पर्यंत रेंगाळू शकते. ▪️विवाहोपरांत  जोडीदार ...