Posts

Showing posts from June, 2022

अभ्यासार्थ कुंडली

 दि.7 जून 2022 ला, हॉटेल प्रेसिडेंट, पुणे येथील कार्यक्रमात ही कुंडली आपण अभ्यासार्थ घेतली होती. परंतु तिचे विश्लेषण वेळे अभावी पूर्ण होऊ शकले नाही. ती कुंडली आता विडिओ द्वारे विवेचन करीत आहे. विवेचनाच्या ओघात 1/2 ठिकाणी शाब्दिक चुका झाल्या आहेत. वाचकांनी मतितार्थ समजून घ्यावा ही नम्र विनंती 🙏🌺

श्री ज्यो. संशोधन मंडळ जळगाव चे पुण्यातील अधिवेशन -क्षणचित्रे

💢 श्री ज्योतिष्य सायंटिफिक संशोधन संस्था जळगावच्या विद्यमाने, टिळक स्मारक मंदिर पुणे येथे दि.8 व 9 जून 2022 रोजी " अखिल भारतीय ज्योतिष्य अधिवेशन " सपन्न झाले. 💢  या दोन दिवसात या क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ञ व्यक्तींची, मार्गदर्शनपर भाषणे झालीत. सर्वं ज्योतिष्यप्रेमीजन, जे आतापावेतो केवल फेसबुक, whats up च्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते, ते या अधिवेशनाच्या निमित्ताने 2 दिवस एकत्र आले. परिचय वृद्ध्धिंगत झाला. परस्परांशी संवाद झाला. प्रत्यक्ष भेटीमुळे सर्वं सुखावले. आनंदमय असा हे अधिवेशन म्हणजे ज्ञान यज्ञ  होता. 💢 त्या अधिवेशनातील काही निवडक चित्रे या चित्रफितीत संकलित केली आहेत.