श्री ज्यो. संशोधन मंडळ जळगाव चे पुण्यातील अधिवेशन -क्षणचित्रे

💢 श्री ज्योतिष्य सायंटिफिक संशोधन संस्था जळगावच्या विद्यमाने, टिळक स्मारक मंदिर पुणे येथे दि.8 व 9 जून 2022 रोजी " अखिल भारतीय ज्योतिष्य अधिवेशन " सपन्न झाले.
💢  या दोन दिवसात या क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ञ व्यक्तींची, मार्गदर्शनपर भाषणे झालीत. सर्वं ज्योतिष्यप्रेमीजन, जे आतापावेतो केवल फेसबुक, whats up च्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते, ते या अधिवेशनाच्या निमित्ताने 2 दिवस एकत्र आले. परिचय वृद्ध्धिंगत झाला. परस्परांशी संवाद झाला. प्रत्यक्ष भेटीमुळे सर्वं सुखावले. आनंदमय असा हे अधिवेशन म्हणजे ज्ञान यज्ञ  होता.
💢 त्या अधिवेशनातील काही निवडक चित्रे या चित्रफितीत संकलित केली आहेत.





 

Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली