Posts

Showing posts from May, 2024

जया पुत्र -पुत्री नाही

Image
  जया पुत्र -पुत्री नाही, तया संतानसुख नाही.| बाळाचा उपजत मृत्यू होई | तया संतानसुख नाही || वेडे, लुळे, जन्मान्ध बाळ, संततीची खानापूर्ती केवळ ||  वार्धक्यात, मुके संततीस | अवकळा ती, संततीसुखास ||  कोर्ट-कचेरी, पुलिस ठाणे | संतानकर्मा पोटी जाणे || बाधा ती संततीसुखात,  ऐसे जनन ,कुळ कलंकीत || ज्ञाना परदेशी जाता, ख्याती-नोकरी  होई | तिथेच जोडीदार, संसार, घरदार राही || परी विसरती मायबापा | म्हणावे यासहि,संतानसुख नाही || कुंडलीचे पंचम स्थान | उभयतांचे नसता बलवान || उपरोक्त स्थिती राही | ग्रहस्थिती दर्शवेल || *संततिसुख आहे की नाही?*