जुळ्या संततीचे योग भाग -2
जुळ्या संततीचे योग भाग -2 या अगोदरच्या भागात, ज्या पालकांच्या जन्म कुंडलीत पंचमस्थान, पंचमेश कारक ग्रह गुरू, यांचा जुळ्या राशीशी संबंध येतो, तसेच, चंद्रकुंडलीतहि यास दुजोरा देणारे ग्रह असतात. याच्या जोडीला, नवांश कुंडलीत सुद्धा मूळ पंचमेश वा गुरु, यांचा जर जुळ्या राशीशी संबंध असेल, व अशा प्रकारचे योग, पती व पत्नी दोघांच्या पण कुंडलीत असतील तर, जुळी संतती होण्याची शक्यता असते. याबद्दलची विस्तृत माहिती आपण या अगोदरच्या भागात पाहिलेली आहे. 💢 आता या भागात,चार दांपत्य म्हणजे पती-पत्नीच्या एकूण आठ कुंडल्या व एक पुरुषाची व एक स्त्रीची, अशा एकूण दहा कुंडल्यांचा मागोवा, आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत. या सर्वांना जुळी संतती राहिलेली आहे. 💢 सगळ्या जुळ्याराशी ह्या द्विस्वभावराशी आहेतच त्यामुळे व्हिडिओच्या काही भागात, त्यांचा अनावधानाने, जुळ्याराशी ऐवजी, द्विस्वभावराशी असा उल्लेख केला गेला आहे. त्यावेळी, तो, जुळ्या राशीचा उल्लेख केलेला आहे असे समजावे. 🙏🏽