जुळी संतती योग -प्रस्तावना

                   💢 जुळी संतती योग- प्रस्तावना 💢

    विवाहनंतर एक-दोन वर्षाच्या काळातच संततीचा विचार केला जातो. काही जोडप्यांच्या बाबतीत ती इच्छा लवकर पूर्ण होते तर काहींना उशीर लागतो. काहींना तर संतती होतच नाही. तर काहींना एकाच वेळी दोन अपत्य प्राप्त होतात. हा प्रत्येक सदस्याच्या दैवाचा भाग आहे. कोणतीही बाब ही भाग्यात असल्याशिवाय प्राप्त होत नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. जर पालकांच्या पत्रिकेत जुळी संततीचे योग असले, तर त्यांना जुळी संतती होते एवढे निश्चित. कारण ज्योतिष शास्त्राने जुळी संततीची प्राप्ती कशी होते याबद्दल, कुंडलीत काही विशिष्ट योगांचे परीक्षण केले आहे. जुळी संततीच्या योगाचा  विचार करण्यासाठी या चित्रफितीचे आयोजन केले आहे.

💢 या पुढील व्हिडिओत, जुळ्या संतती योगाच्या 10 कुंडल्यांचा मागोवा घेणार आहोत.




Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली