दैव कळे कां कुणा? लेख
" दैव काहे का?" मति गंग करणारी अशी, ग्रहस्थिती असलेली कुंडली, आज अभ्यासावी लागली। 💠 ही मकर लग्नाची कुंडली असून, लग्नस्थानी भ्रम फसवणूक व गोंधळ करणारा नेपच्यून 26 अंशावर आहे । लग्नेश शनि महाराज, अष्टमस्थानात आपल्या निर्बल राशीत असून, ते वक्री व वर्गोत्तम स्थितित, मघा नक्षत्रातील केतु सोबत, राहु, प्रजापतिच्या दृष्टीत, बसले आहेत। यशाच्या दृष्टीने लग्नेश अष्टमात् व निर्बल राशीत असणे चांगले नाही। 💠 पराक्रमेश व व्ययेश असलेले गुरु महाराज, अस्तगत अवस्थेंत, मूळ या क्रूर नक्षत्री, अष्टमेश रवि व भाग्येश व कष्ट्येश असलेल्या, अस्तगत बुधासोबत, तसेच,मुळ नक्षत्रातिल प्लुटो सोबत आहेत.💠चतुर्थेश व लाभेश असलेला मंगळ, कष्टेश बुधाच्या राशित्, वकी अवस्थेत असुन, ते कष्टस्थानातून रवि -बुध -गुरु-प्लूटो यांना पहात आहेत।💠 पंचमेश व दशमेश असलेला शुक्र लाभस्थानात पुष्कर नवमांशी आहे। 💠सप्तमेश असलेला चंद्र, तुला राशित् दशमात् असून, त्यावर शनिचि तिसरी दृष्टी येते । ◾ शनीची चंद्रावर दृष्टी असणे , मनात वैफल्य निर्माण निर्माण करणारी असते। ◼️कुंडलित शनि अष्टमात् दुर्बल अवस्थेत असुन, ...