Posts

वाट चुकलेले वाटसरू

 जन्म कुंडलीतील ग्रह योगांचे प्रत्यक्ष जीवनात मिळणारे परिणाम. 💢 अवैध प्रेम संबंध💢 दुसरीकडे विवाह💢 त्यानंतर घटस्फोट.  वरील घटना संबंधी ग्रह योगांचा विचार या व्हिडिओत केला आहे 

दैव कळे कां कुणा? लेख

Image
 " दैव काहे का?" मति गंग करणारी अशी, ग्रहस्थिती असलेली कुंडली, आज अभ्यासावी लागली। 💠 ही मकर लग्नाची कुंडली असून, लग्नस्थानी भ्रम  फसवणूक व  गोंधळ करणारा नेपच्यून 26 अंशावर आहे । लग्नेश  शनि महाराज, अष्टमस्थानात आपल्या निर्बल राशीत असून, ते वक्री व वर्गोत्तम स्थितित, मघा नक्षत्रातील केतु सोबत, राहु, प्रजापतिच्या दृष्टीत, बसले आहेत। यशाच्या दृष्टीने लग्नेश अष्टमात् व निर्बल राशीत असणे चांगले नाही। 💠 पराक्रमेश व व्ययेश  असलेले गुरु महाराज, अस्तगत अवस्थेंत, मूळ या क्रूर नक्षत्री, अष्टमेश रवि व भाग्येश व कष्ट्येश असलेल्या, अस्तगत बुधासोबत, तसेच,मुळ नक्षत्रातिल प्लुटो सोबत आहेत.💠चतुर्थेश  व लाभेश असलेला मंगळ, कष्टेश बुधाच्या राशित्, वकी अवस्थेत असुन, ते कष्टस्थानातून रवि -बुध -गुरु-प्लूटो यांना पहात आहेत।💠 पंचमेश व दशमेश असलेला शुक्र लाभस्थानात पुष्कर नवमांशी आहे। 💠सप्तमेश असलेला चंद्र, तुला राशित् दशमात् असून, त्यावर शनिचि तिसरी दृष्टी येते । ◾ शनीची चंद्रावर दृष्टी असणे , मनात वैफल्य निर्माण निर्माण करणारी असते। ◼️कुंडलित शनि अष्टमात् दुर्बल अवस्थेत असुन, ...

दैव कळे कां कुणा? व्हिडीओ

 

आ. मॅडमचे गौरवोदगार

 आ. मॅडमचे गौरवोदगार  

ग्रहयोग व सर्वाष्टक

 💢 ग्रहयोग व सर्वाष्टक  💢 💠 आजार व ग्रहयोग 💠 💢आपण आता, एका स्त्री जातिकेच्या, कुंडलीचा विचार करणार आहोत।            या जातिकेच्या, ऐन तारुण्यामध्ये, कमरे खालचा भाग, एकाएकी लुळा पडला. तिच्या या व्याधिच्या निरसनार्थ, कुटुंबियानी सर्व प्रयनाची परिसिमा केली। सुमारे साढ़ेसात- आठ लाख रुपये, तिच्या स्वास्थ्यावर खर्च केला। परंतु, नेमके असे कशामुळे झाले? याचे कारण कळू शकले नाही. तसेच कुठल्याही औषधिचा, तिला गुण आला नाहीं। त्या व्याधिमुळे, सुमारे सात ते आठ माहिने ती बेड्वरच होती. व एके दिवशी,व्याधिग्रस्त असताना, तिचा करुण अंत झाला. 💢 वरील स्थितीची माहिती मिळाल्यानंतर, या जातिकेचे नेमके ग्रहमान काय होते ? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली। व एक अभ्यास या दृष्टीने, तिच्या जन्म तपशिल व मृत्युचि तिथि मिळाल्यानंतर, तिच्या कुंडलीचा विचार करण्यात आला। 💢 हे कर्क राशिचे लग्न असून, लग्नबिंदु आश्लेषा या नक्षत्री होता है। लग्नेश चन्द्र, सप्तम स्थानात निर्बल राशि 14 अंशावर असून, त्याच्यासोबत चतुर्थेश व लाभेश असलेला शुक्र, 9 अंशावर होता । त्याचप्रमाणे अनपेक्षित अडचणी ...

जन्म तपशील अचूक असावा

 💢 जन्म तपशील अचूक असावा 💢

प्रेमप्रकरण -विवाह -यशस्वीता

  प्रेम प्रकरणाच्या कुंडल्या परीक्षण करताना व्हिडिओत सांगितलेले योग अवश्य पहावेत.