पत्रिकेतील " द्विभार्या योग " 💢जेव्हा पत्रिकेत, ज्योतिषांकडे, विवाह विषयक प्रश्न विचारले असता, बरेचदा " द्विभार्यायोग " सांगितला जातो. तेव्हा, जातकाच्या मनात, चिंतेचे मळभ तयार होते. तो अतिशय चिंताग्रस्त होतो. अशा प्रकारच्या, बर्याचशा पत्रिका माझ्या पाहण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे, आलेल्या अनुभवानुसार, द्विभार्या योगाचे स्वरूप, कसे आहे ?, हे नमूद करणे, मला इष्ट वाटते. 💢 वरील विषय खूप गहन आहे. 💢 काही पत्रिकांमध्ये " द्विभार्या योग " असतो, जसा पुरुषांमध्ये असतो, तसाच तो स्त्रियांमध्येहि दिसून येतो. 💢 परंतु या योगाचे स्वरूप नीट समजून घ्यावे लागते. 💢 एखाद्या व्यक्तीने, तुम्हाला मनोमन वरले असेल व त्या व्यक्तीस तुम्हीहि मनोमन वरले असेल, परस्पराची पसंती, एकमेकांना कळली असेल, अशी स्थिती असून, जर पुढे त्यास यश आले नाही, तरी ते द्विभार्या योगात मोडते. किंवा 💢 विवाहा पूर्वी, वा क्वचित विवाहोत्तर, अशा प्रकारचे, अनैतिक संबंध सुद्धा, असू शकतात. 💢 या ठिकाणी, हे स्पष्टपणे नमूद करतो की, जीवनात कोणतीही घटना, मग ती शु...
Thank you Sir. The best informative and study able kundali.
ReplyDeleteThanks
Delete