ज्योतिश्री पुरस्कार
ज्योतिश्री पुरस्कार
💢 श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष्य संशोधन केंद्र, जळगाव च्या विद्यमाने, दि.8 व 9 जून 2021 रोजी संपन्न होणाऱ्या
" ज्योतिश्री अखिल भारतीय डिजिटल ज्योतिष्य अधिवेशनात " , मला , ज्योतिष्य क्षेत्रातील उत्तम व सखोल अभ्यासक म्हणून
⚛️ " ज्योतिश्री पुरस्कार " ⚛️
मिळाला.
💢 मानपत्र व रोख रु.1000/-. असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
संस्था संचालिकेचे मनःपूर्वक आभार!
कार्यक्रमाची काही क्षणचित्रे
ग्रहांकित मासिकातून
Comments
Post a Comment