योग बुध -मंगळाचे, प्रस्तावना
⚛️ योग बुध मंगळाचे ⚛️
💢
💢 तीव्र स्मरण शक्ती, गणितात, संगणक क्षेत्र, इलेट्रॉनिकस या विषयात यांना उत्तम गती असते हा या युति, दृष्टी्योगाचा शुभ परिणाम म्हणावा लागेल.
💢 पत्रिकेला रविबल, गुरुबल असेल तर हा स्वभाव थोडा नियंत्रणात राहू शकतो. या दोन्ही बलाचा अभाव असल्यास, अतिशय तीव्र परिणाम मिळतात.
💢 त्यातून हा योग क्रूर नक्षत्रात झाला असेल, तो अंशात्मक स्थितीत असेल तर, फार दाहक परिणाम मिळतात. तसेच हा युतीयोग, वा दृष्टियोग शनीच्या दृष्टीत असेल तर अधिक वाईट परिणाम देतो.
💢 या दृष्टी/ युतियोगास बलवान रवि- गुरु बलाची साथ लाभल्यास वा हा योग शुभ स्थानी, शुभ दृष्टीत, शुभ स्थितीत असल्यास, या योगाच्या शक्तीचा उपयोग विधायक कार्याकडे होऊ शकतो. अन्यथा व्यक्ती अतिरेकी प्रवृत्तीची होऊ शकते.
💢 हा योग अशुभ स्थितीत असता, जातकाच्या स्वकर्तृत्वामुळे, त्याचे जीवन बरबादही होऊ शकते .
या योगाचे असे अनेकविध पैलू निरनिराळ्या कुंडल्यातून उघड करण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.
Comments
Post a Comment