गोचर कुंडली कशी मांडावी?

 💢 गोचर कुंडली कशी मांडावी? 💢

💠 बरेचदा ज्योतिष शास्त्राचा ज्यांचा अभ्यास नाही, त्यांना ज्योतिषशास्त्राची भाषा कळत नाही. त्यामुळे ज्योतिष शास्त्र अधिकच दुर्बोध झाल्या सारखे वाटते.

 याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोचर ग्रह.

 💠 गोचर ग्रह कशाला म्हणतात? हे कळावे यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ तयार केला आहे. ज्याद्वारे, गोचर ग्रह स्थिती म्हणजे  काय? गोचर कुंडली कशी तयार करावी याबाबत सुबोधपणे मार्गदर्शन केलेले आहे.

 💠 नवशिक्षित ज्योतिष प्रेमींना ही माहिती अत्यंत उपयोगाची ठरेल असा मला विश्वास आहे.



Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली