धनयोग कसे असतात?
नमस्कार!🙏,
💠जन्म कुंडलीच्या माध्यमातून, कोणत्या भावापासून कोणत्या स्वरूपाचे धन प्राप्त होते, याबद्दलची माहिती प्रस्तुत व्हिडिओत दिलेली आहे.
💠नवीन अभ्यासू ज्योतिष्यवाचकांना ते सहजपणे लक्षात यावे म्हणून कुंडलीतील दोन भावांचा संबंध, बाणाच्या साह्याने दाखवला आहे.
💠 जे बाण द्विमुखी आहेत, ते एका भावाचा स्वामी दुसऱ्या भावात व दुसऱ्या भावाचा स्वामी, पहिल्या भावात असल्यास, धनयोग सुचवितात. ( यापैकी एक जरी संबंध असला तरीही धनयोग होतो )
💠 व जे फक्त एकमुखी बाण आहेत, ते मात्र ज्या भावाच्या दिशेने जातात, त्या भावाच्या माध्यमातून धनयोग होतो असे सुचवितात.
💠 असे सर्व धनयोग, एकाच व्हिडिओत सुलभपणे लक्षात येतात. त्यामुळे, हा व्हिडिओ सर्वांना उपयुक्त ठरेल, अशी मी आशा करतो. 🙏
https://hakhelnashibacha.blogspot.com
= पुंडलिक दाते, ज्योतिष्य रत्न, अकोला -9421755299
Comments
Post a Comment