Posts

इले. शॉक लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

  इलेक्ट्रिक शॉक लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 

प्रारब्ध -ग्रहस्थिती व गोचर

 💢 प्रारब्ध-ग्रहस्थिती  व गोचर 💢.

सोनेरी क्षण... आनंदाचे

  दि. 7 जून 2026 रोजी पुण्यात ज्योतिष्य विषयासंबंधी " साधना सिद्धी गौरव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्या समारोहातील काही निवडक क्षणचित्रे.

कुंडली अभ्यास तंत्र व मंत्र

Image
 ⚛️ कुंडली अभ्यास - तंत्र व मंत्र ⚛️ ज्योतिष्य विषयक अभ्यास करताना, आपल्याला सतत या विषयावरील वाचन करावे लागते व त्याचबरोबर, अनेक कुंडल्या पाहण्यांचा सुद्धा सराव करावा लागतो. कुंडली अभ्यासाचा सराव करताना, आपण जर योग्य मार्ग निवडला तर, आपल्याला अभ्यासात शीघ्र गती येते. ◾कुंडली मांडताना काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे ग्रहांचे स्पष्ट स्वरूप, आपल्या ताबडतोब लक्षात येते. याकरीता, मी काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे.  💢 सर्वप्रथम, जन्मकुंडलीचा विचार करण्यासाठी, आपल्याला कुंडलीचा नकाशा काढून, त्यामध्ये तपशिलानुसार ग्रह भरावे लागतात. ◾ ग्रह लिहिताना, जर आपण त्यांच्या डोक्यावर जर त्यांचे अंश लिहिले तर, त्या ग्रहाची अवस्था, आपल्या पटकन लक्षात येते. किंबहुना, अंश लिहिल्याशिवाय, कुंडलीचा पुढील विचार करूच नये, असे मला वाटते. ◾ कधी कधी, काही ग्रह अस्तंगत असतात. ते चटकन लक्षात येण्यासाठी, आपण त्या ग्रहाभोवती वर्तुळ केलेले कधीही चांगले. ◾ एखादा ग्रह जर वक्री असेल तर, त्याची अवस्था दाखवण्यासाठी त्या ग्रहाच्या पायाखाली, एक विशिष्ट खूण केलेली बरी. ◾ कुंडलित  बरेचदा, काही ग्रह क्रूर नक्षत्...

आले देवाजीच्या मना... हृदयविकार व अ. मृत्यू

 💢 आले देवाजीच्या मना... हृदयविकार व अ. मृत्यू 💢

जन्मनाव म्हणजे काय?

 💢 जन्मनाव म्हणजे काय? 💢

क्षण.... मनस्वी आनंदाचे

Image
  क्षण.... मनस्वी आनंदाचे.

जन्मस्थ ग्रह व गोचर भ्रमण

Image
  💢जन्मस्थ ग्रह v गोचर भ्रमण 💢 💠जन्मकुंडली अत्यंत महत्वपूर्ण है। याचक्र वरुण संपूर्ण जीवनचाचा त्सेच,आपल्या शरीराचा मुख्य विचारणे केला जातो। जन्मकुंडली कहते हैं ग्रहयोग ऐसे अस्तात्, की, जन्मकुंडली जीवनात् व्याधि निर्माणत्। 💠 ते व्याधिगृही जन्मस्थ ग्रह, गोचरिने जेव्हा त्से योगदत्, त्या काळात, त्या व्याधि होन्याची शक्यता असते।   💠या संदर्भात्,एका जातक, हृदयविकार निर्माण झाला। और वे शस्त्रास्त्र क्रियेला समोरे जावे लागले  त्याचे बायपास सर्जरी, ऑपरेशन झाले, जखमा चिघळतील, अशा प्रकारचे सुधा, गोचर ग्रहस्थिति योग असल्यामुले, छाती च्या जखमा पूर्ण बऱ्या झाल्या। परंतु, बायपास सर्जरी, साठी पायाची व्हेन काढली गेली. व त्यानन्तर, पायाची जखम, इन्फेक्शन हौउन, जखमा चिघळल्या, त्यामुळे हॉस्पिटल मधिल मुक्कम वाढला।  💠हल्ली प्रकृति उत्तम आहै। 💠या घटनेची छाया, जन्म पत्रिकेत दिसते का? ही घटना होन्यास ग्रह,कसे कारण भूत झाले? या संदर्भ नुसार आप खाली दिलेल्या कुंडली वर विचार करे

" मेरी चाहत "

Image
 " माझी आवड "

गुणमेलना संबंधी थोडेसे..

 

मागे वळून पहाताना..

Image
 
 ⚛️ परिणाम गोचर ग्रहांचा ⚛️ 💢आपली मूळ जन्म कुंडली, खूपच महत्त्वाची असते. आपल्या कुंडलीत काही शुभ, तर काही अशुभ, असे ग्रहयोग असतात. व त्यावरून, ज्योतिषी पुढे काय घडेल? याचा अंदाज वर्तवितात. 💢पत्रिकेतील हे योग, ग्रहांचा स्वभाव, कुंडलीतील  कुठल्या भावाचे ते स्वामी आहेत,? ते कोणत्या भावात विद्यमान  आहेत,,? ते कोणत्या ग्रहांशी शुभयोग/ अशुभ योग करतात.?याचा राशी,- अंश-, नक्षत्रनिहाय   विचार केला जातो व त्यावरून, हे अंदाज वर्तविले जातात. 💢आयुष्याच्या पुढील काळात, मूळ कुंडलित जे ग्रहयोग आहेत, ते जेव्हा गोचरने तसा योग घडवतात, त्यावेळेला, त्या ग्रह योगांचा परिणाम मिळण्याची संभावना असते. 💢 शुभ योगांचे शुभ परिणाम मिळतात, तर अशुभयोगाचे अशुभ परिणाम मिळतात. 💢 यात अट एकच. आपली जन्म दिनांक, जन्म वेळ, व जन्मस्थळ, हा तपशील तंतोतंत खरा असला पाहिजे. 💢याच संदर्भात, आपण अभ्यास म्हणून, खालील कुंडली निवडली आहे  माझा ब्लॉग https://hakhelnashibacha.blogspot.com = पुंडलिक दाते, ज्योतिष रत्न, अकोला -9421755299

धनयोग कसे असतात?

 नमस्कार!🙏,  💠जन्म कुंडलीच्या माध्यमातून, कोणत्या भावापासून कोणत्या स्वरूपाचे धन प्राप्त होते, याबद्दलची माहिती प्रस्तुत व्हिडिओत दिलेली आहे.  💠नवीन अभ्यासू ज्योतिष्यवाचकांना ते सहजपणे लक्षात यावे म्हणून कुंडलीतील दोन भावांचा संबंध, बाणाच्या साह्याने दाखवला आहे.  💠 जे बाण द्विमुखी आहेत, ते एका भावाचा स्वामी दुसऱ्या भावात व दुसऱ्या भावाचा स्वामी, पहिल्या भावात असल्यास, धनयोग सुचवितात. ( यापैकी एक जरी संबंध असला तरीही धनयोग होतो ) 💠 व जे फक्त एकमुखी बाण आहेत, ते मात्र ज्या भावाच्या दिशेने जातात, त्या भावाच्या माध्यमातून धनयोग होतो असे सुचवितात.  💠 असे सर्व धनयोग, एकाच व्हिडिओत सुलभपणे लक्षात येतात. त्यामुळे, हा व्हिडिओ सर्वांना उपयुक्त ठरेल, अशी मी आशा करतो. 🙏 https://hakhelnashibacha.blogspot.com  = पुंडलिक दाते, ज्योतिष्य रत्न, अकोला -9421755299

वाट चुकलेले वाटसरू

 जन्म कुंडलीतील ग्रह योगांचे प्रत्यक्ष जीवनात मिळणारे परिणाम. 💢 अवैध प्रेम संबंध💢 दुसरीकडे विवाह💢 त्यानंतर घटस्फोट.  वरील घटना संबंधी ग्रह योगांचा विचार या व्हिडिओत केला आहे 

दैव कळे कां कुणा? लेख

Image
 " दैव काहे का?" मति गंग करणारी अशी, ग्रहस्थिती असलेली कुंडली, आज अभ्यासावी लागली। 💠 ही मकर लग्नाची कुंडली असून, लग्नस्थानी भ्रम  फसवणूक व  गोंधळ करणारा नेपच्यून 26 अंशावर आहे । लग्नेश  शनि महाराज, अष्टमस्थानात आपल्या निर्बल राशीत असून, ते वक्री व वर्गोत्तम स्थितित, मघा नक्षत्रातील केतु सोबत, राहु, प्रजापतिच्या दृष्टीत, बसले आहेत। यशाच्या दृष्टीने लग्नेश अष्टमात् व निर्बल राशीत असणे चांगले नाही। 💠 पराक्रमेश व व्ययेश  असलेले गुरु महाराज, अस्तगत अवस्थेंत, मूळ या क्रूर नक्षत्री, अष्टमेश रवि व भाग्येश व कष्ट्येश असलेल्या, अस्तगत बुधासोबत, तसेच,मुळ नक्षत्रातिल प्लुटो सोबत आहेत.💠चतुर्थेश  व लाभेश असलेला मंगळ, कष्टेश बुधाच्या राशित्, वकी अवस्थेत असुन, ते कष्टस्थानातून रवि -बुध -गुरु-प्लूटो यांना पहात आहेत।💠 पंचमेश व दशमेश असलेला शुक्र लाभस्थानात पुष्कर नवमांशी आहे। 💠सप्तमेश असलेला चंद्र, तुला राशित् दशमात् असून, त्यावर शनिचि तिसरी दृष्टी येते । ◾ शनीची चंद्रावर दृष्टी असणे , मनात वैफल्य निर्माण निर्माण करणारी असते। ◼️कुंडलित शनि अष्टमात् दुर्बल अवस्थेत असुन, ...

दैव कळे कां कुणा? व्हिडीओ

 

आ. मॅडमचे गौरवोदगार

 आ. मॅडमचे गौरवोदगार  

ग्रहयोग व सर्वाष्टक

 💢 ग्रहयोग व सर्वाष्टक  💢 💠 आजार व ग्रहयोग 💠 💢आपण आता, एका स्त्री जातिकेच्या, कुंडलीचा विचार करणार आहोत।            या जातिकेच्या, ऐन तारुण्यामध्ये, कमरे खालचा भाग, एकाएकी लुळा पडला. तिच्या या व्याधिच्या निरसनार्थ, कुटुंबियानी सर्व प्रयनाची परिसिमा केली। सुमारे साढ़ेसात- आठ लाख रुपये, तिच्या स्वास्थ्यावर खर्च केला। परंतु, नेमके असे कशामुळे झाले? याचे कारण कळू शकले नाही. तसेच कुठल्याही औषधिचा, तिला गुण आला नाहीं। त्या व्याधिमुळे, सुमारे सात ते आठ माहिने ती बेड्वरच होती. व एके दिवशी,व्याधिग्रस्त असताना, तिचा करुण अंत झाला. 💢 वरील स्थितीची माहिती मिळाल्यानंतर, या जातिकेचे नेमके ग्रहमान काय होते ? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली। व एक अभ्यास या दृष्टीने, तिच्या जन्म तपशिल व मृत्युचि तिथि मिळाल्यानंतर, तिच्या कुंडलीचा विचार करण्यात आला। 💢 हे कर्क राशिचे लग्न असून, लग्नबिंदु आश्लेषा या नक्षत्री होता है। लग्नेश चन्द्र, सप्तम स्थानात निर्बल राशि 14 अंशावर असून, त्याच्यासोबत चतुर्थेश व लाभेश असलेला शुक्र, 9 अंशावर होता । त्याचप्रमाणे अनपेक्षित अडचणी ...

जन्म तपशील अचूक असावा

 💢 जन्म तपशील अचूक असावा 💢

प्रेमप्रकरण -विवाह -यशस्वीता

  प्रेम प्रकरणाच्या कुंडल्या परीक्षण करताना व्हिडिओत सांगितलेले योग अवश्य पहावेत.